मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
Indian Premier League मध्ये नव्यानं दाखल झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर आणि मेंटॉर म्हणून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याची नियुक्ती जाहीर केली आहे. ...
ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० सामन्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही ९-९ अशी समसमान आहे. ...
T20 World Cup, Virat Kohli: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीसाठी नेट्समध्ये घाम गाळत आहे. ...
India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: भारतीय फलंदाजांनी आज त्यांचा दम दाखवून दिला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून आलेल्या लोकेश राहुल व इशान किशन या जोडीनंच इंग्लंडचा पराभव निश्चित केला. ...