लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा, कारण काय? - Marathi News |  BCCI Secretary Jay Shah has warned Ishan Kishan who is against playing in Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा

ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच असेल असे जय शाह यांनी सांगितले. ...

इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही - Marathi News | One rule to Ishan kishan, another to Hardik Pandya; No Ranji Trophy Mandate For Hardik Pandya; BCCI Official Explains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही

इशान किशन ( Ishan Kishan ) कुठे गायब झालाय... याचा शोध सध्या लागणे अवघड झालं आहे. ...

'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना - Marathi News | 'Play Ranji before IPL...'; BCCI instructions to several players including Ishan Kishan, Krunal Pandya and Deepak Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना एक महत्वाचा संदेश दिला आहे. ...

इशान किशनचं आता काही खरं नाही..! BCCI मोठ्या कारवाईच्या तयारीत, करियरचं काय होणार? - Marathi News | Ishan Kishan may be in big trouble as BCCI about to send notices to fit players missing Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचं आता काही खरं नाही..! BCCI मोठ्या कारवाईच्या तयारीत, करियरचं काय होणार?

इशान किशन गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर ...

टीम इंडियात एका खेळाडूच्या निवडीमुळे Ishan Kishan असुरक्षित झाला, संघ व्यवस्थापनावर नाराज? - Marathi News | Ishan Kishan unhappy with team management considering Jitesh Sharma for T20Is, Says Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका खेळाडूच्या निवडीमुळे Ishan Kishan असुरक्षित झाला, संघ व्यवस्थापनावर नाराज?

Ishan Kishan vs Jitesh Sharma : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बराच गोंधळ सुरू आहे... ...

इशान किशन सापडला; दोन आठवड्यांपासून हार्दिक-कृणाल पांड्यासोबत आहे बडोद्यात - Marathi News | Ishan Kishan training with Hardik & Krunal Pandya brothers at Kiran More academy in Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन सापडला; दोन आठवड्यांपासून हार्दिक-कृणाल पांड्यासोबत आहे बडोद्यात

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहली कधी परतणार हा प्रश्न जेवढा चाहत्यांना सतावतोय, तेवढाच इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे, याचीही चिंता आहे. ...

इशान किशनला शेवटची वॉर्निंग? राहुल द्रविड म्हणाले, संघात निवड व्हावी, असे वाटत असेल तर... - Marathi News | Ishan Kishan needs to start playing to be considered for selection, we are in touch with him: India head coach Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनला शेवटची वॉर्निंग? राहुल द्रविड म्हणाले, संघात निवड व्हावी, असे वाटत असेल तर...

यष्टिरक्षक- फलंदाज केएस भरत याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे हा प्रश्न विचारण्यात आला. ...

इशान किशन 'नॉट रिचेबल'! राहुल द्रविडने दिलेला सल्लाही यष्टिरक्षकाने नाही ऐकला, आता... - Marathi News | India's wicketkeeper-batsman Ishan Kishan is yet to show up to play for the Jharkhand team in Ranji Trophy 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन 'नॉट रिचेबल'! राहुल द्रविडने दिलेला सल्लाही यष्टिरक्षकाने नाही ऐकला, आता...

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या इशान किशनच्या ( Ishan Kishan) नावाची चर्चा आहे. युवा यष्टिरक्षक-फलंदाजाने अल्पावधीतच मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...