मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IPL 2022 Updates: आतापर्यंत फलंदाजीमध्ये मुंबईचा Ishan Kishan आणि राजस्थानचा जोस बटलर यांच्या समसमान १३५ धावा झाल्या आहेत. मात्र असं असलं तरी ऑरेंज कॅप मात्र इशान किशनच्या डोक्यावर विराजमान झाली आहे. आता त्यामागचं कारण समोर आलं आहे. ...
India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : Ishan Kishan Hospitalised: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत श्रीलंकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...