शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : इशान किशन की संजू सॅमसन - किपर म्हणून पसंती कोणाला? 'रणजी किंग' जाफर म्हणतो...

क्रिकेट : इशान किशन Rishabh Pant च्या बॅटने खेळला, MS Dhoni चा विक्रम मोडला; कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी  

क्रिकेट : इशान किशनचे पहिले कसोटी अर्धशतक अन् रोहित शर्माने केला डाव घोषित; विंडीजसमोर तगडे लक्ष्य

क्रिकेट : आमच्याकडे काय गिफ्ट मागतोस? रोहित शर्माचा सवाल अन् लगेच ठेवली डिमांड  Video

क्रिकेट : इशान किशनने पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेचा केला अपमान? जिंक्सने दिलं उत्तर, Video Viral

क्रिकेट : IND vs WI : इशान किशनचा 'चिटींग'चा प्रयत्न फसला, वाद ओढावण्यापासून थोडक्यात वाचला

क्रिकेट : IND vs WI 1st Test : इशान किशनवर का भडकलास? सामन्यानंतर रोहित शर्मानं दिलं उत्तर, मी संतापलेलो कारण...

क्रिकेट : IND vs WI 1st Test : इशान किशनच्या १ रन साठी रोहित शर्मा थांबला, त्यानंतर बघा काय प्रकार घडला

क्रिकेट : IND vs WI 1st Test : 'उडता' सिराज! मोहम्मद सिराजचा अफलातून झेल, इशान किशनचा प्रयत्न गेला नाही 'फेल'

क्रिकेट : IND vs WI 1st Test : यशस्वी, इशानचे नाव गाजले! भारताच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पाचव्यांदाच असे घडले