गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. सुमारे २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. मात्र जेमतेम २६ हजार हेक्टरवरच सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. ...
आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेती योग्य क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन योजनेचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा प्रयोग राज्यातील सुक्ष्म सिंचनाचा पहिला असून २५० कोटीच् ...
गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेत प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यारंभ आदेश मिळालेल्या २ हजार ५० पैकी तब्बल ६२२ कामांना अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना अपूर्ण असलेली कामे पाहता प्रशासनाचा ढिसाळपणाच उघडा पडत असून, जिल्ह्या ...
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी नदी किंवा कॅनॉलचे पाणी शेतीसाठी वापरत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने पाणीपट्टी आकारणीची नोटीस पाठवून पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना आकारणी रद्द करावयाची आहे, त्यांनी सदर ...
जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे. ...