अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे न ...
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा व ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिंचनाच्या रखडलेल्या आणि प्रस्तावित योजनांच्या पूर्णत्वाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रामुख्याने, महत ...
इटाळा मौजातील १७ शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी दुपारी मोक्का पाहणी केली. यावेळी महाबळाच्या सरपंच ज्योत्स्ना पोहाणे व शेतकरी उपस्थित होते. मोक्का पाहणी केल्यानंतर बोर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात ...