सततच्या पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, या जलाशयातील पाणी सोडण्याचा निर्णय घेत त्यावर शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले असून ८५७ क्युसे ...
घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्य ...
तालुक्यातील कसनसूर मार्गावरील एकरा नाल्यावर अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे अधिकाधिक पाणी साठण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी या पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. सुरूवातीपासूनच यावर्षी अनियमित पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी नाल्यातील ...
जिल्ह्यातील अर्थकारण प्रामुख्याने शेतीवरच निर्भर आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन उन्नतीसाठी सिंचनाची शाश्वत व्यवस्था म्हणून लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांशिवाय अन्य पर्याय नाही. याच कारणांमुळे माजी मालगुजारी तलाव शासनाने ताब्यात घेतल्या. १९१८ ...
यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊ ...
लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत ...