शेतकऱ्यांना पूर्वसंमतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती देण्यात येते व त्याच्या ३० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म सिंचन संचउत्पादक कंपनी अथवा प्राधिकृत विक्रेत्यांकडून सूक्ष्म सिंचन संचाची ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बावनथडी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून तुमसर आणि माेहाडी तालुक्याला मिळते. त्यासाठी कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. परंतु गत दाेन महिन्यांपासून या प्रकल्पाच्या कालव्याच्या मुख्य गेटला ...
भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे ...
आठही तालुक्यातील ५ हजार ६३३ शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या संचाची मागणी केली होती. कागदपत्राची पूर्तता न करणे, प्राथमिक मंजुरी न घेणे, ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज सादर न करणे, दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त देयक सादर करणे व अपूर्ण माहिती देणे आदी कारण ...