लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

दहा दिवसांत 2 हजार 604 वनराई बंधारे - Marathi News | 2 thousand 604 forest dams in ten days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना : लोकसहभागातून पाच हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठव ...

राज्यात प्रथमच पुणे ZPचा पुढाकार; एक हजारांपेक्षा जास्त पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर - Marathi News | pune ZP initiative more than thousand water supply schemes on solar energy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात प्रथमच पुणे ZPचा पुढाकार; एक हजारांपेक्षा जास्त पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना झाल्या आहेत. पण वीजबील थकले की महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा खंडीत केली जातो ...

63 प्रकल्पात 74.80 टक्के जलसाठा - Marathi News | 74 projects have 74.80 per cent water storage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :याेग्य नियाेजनाने रबी सिंचन शक्य : चार मध्यम प्रकल्पात ८५.२४ टक्के

भंडारा जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. चांदपूर, बघेडा, बेटेकर बाेथली आणि साेरणा या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ४२.८१ दलघमी असून सध्या स्थितीत या प्रकल्पात ३६.४९६ दलघमी जलसाठा आहे. याची टक्केवारी ८५.२४ आहे. विशेष म्हणजे ग ...

बासलापूरच्या जंगलात सुंदर तलावाची निर्मिती - Marathi News | Creation of a beautiful lake in the forest of Baslapur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकूर यांचे गौरवोद्वार, वनाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामाचा नमुना

या तलावाचे जलपूजन लवकरच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  तलावाच्या कामाबाबत सादरीकरण नुकतेच  पालकमंत्र्यांसमक्ष केले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या या वन तलावामुळे वनांचे पर्यावरण सुधारण् ...

पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे उघडले,दिला अलर्ट - Marathi News | Pujarito opened 12 gates of the dam, gave an alert | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धरण क्षेत्रात जोरदार पाऊस : सिरपूर जलाशयाचे सात दरवाजे उघडले

शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची ...

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना ! - Marathi News | Surprise .. Leakage of Manakuhi project not found even after 43 years! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देखभाल दुरुस्तीअभावी पाण्याचा अपव्यय : जलसंधारण विभागाची डोळझाक

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज ...

निधीअभावी शेततळ्याची योजना कागदोपत्रीच बंदिस्त - Marathi News | Due to lack of funds, the farm plan is closed on paper | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पीकही गेले अन् पैसेही बुडाले : साकोली तालुक्यात एकूण ६९ शेततळी

२०१७ व २०१८ या आर्थिक वर्षात खोलीकरणाकरिता सुरुवात झाली. २०१९ व २०२० पर्यंत हे शेततळे तयार करण्याचे काम सुरू होते. यानंतर शासनाकडून निधीच आला नाही. यामध्ये तीन शेततळी पूर्ण होऊनही त्यांचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. शेततळी किती मोठी बांधायची, कश ...

सारस पक्ष्याने पोखरला तलाव, तरी सिंचन विभाग झोपेत - Marathi News | The stork bird pond pond, though the irrigation department sleeps | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनी केली होती तक्रार: पाणीपुरवठ्याच्या विहिरीत गाळ, झिरपूरवाडीतील पिकेही गेली वाहून

गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे ...