नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
Irfan khan, Latest Marathi News
कॅन्सरशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खान याच्या वापसीकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. याच चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ...
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान लवकरच 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये इरफान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटात ती करियरच्या एकोणवीस वर्षात जी भूमिका केली नाही ती भूमिका करताना दिसणार आहे. ...
‘हिंदी मीडियम’ चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात इरफानसोबत मुख्य भूमिकेत होती. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. ...
इरफानचा हा फोटो व्हायरल भयानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतील व्यक्ती हा इरफानच आहे याची खात्री करून देण्यासाठी याच कपड्यांमधला इरफानचा एक जुना फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...
इरफान खानच्या उधम सिंग या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. ...
होय, ‘हिंदी मीडियम 2’मध्ये करिना इरफान खानसोबत झळकणार, अशी चर्चा जोरात होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लावणारी बातमी आहे. ...
हिंदी मीडियमच्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी कली असल्याचे समजते आहे. ...
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मुंबईत परतला आहे. ...