पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
आयआरसीटीसी, मराठी बातम्या FOLLOW Irctc, Latest Marathi News
tejas express : आयआरसीटीसीला (IRCTC) पहिल्यांदाच २१३५ प्रवाशांना जवळपास साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ...
IRCTC : रेल्वे प्रवाशांना यापुढे गाडीत उपाशी राहण्याची गरज भासणार नाही, असे आयआरसीटीसीने ट्विट केले आहे. ...
IRCTC : आयआरसीटीसी टुरिझमने म्हटले आहे की, या ट्रिपदरम्यान पर्यटकांना श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामला जाण्याची संधी मिळेल. ...
irctc tourism offer : भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) सहा ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. ...
भारतीय रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या एका डेटानुसार, देशातील ५५ टक्के लोक ऑनलाईनच्या माध्यमातून तिकीट बुकींग करत आहेत. ...
जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, १६ दिवसांची ही यात्रा १८ सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुरू होऊन बद्रिनाथला जाईल. ...
IRCTC Aadhaar PAN Linking : आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय. ...
irctc offers free travel insurance : आयआरसीटीसीने (IRCTC) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. ...