लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

Coronavirus : इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने १९५ भारतीयांना परत आणले - Marathi News | Coronavirus : A special military aircraft from Iran brought back 195 Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने १९५ भारतीयांना परत आणले

भारतीय नागरिकांवर उपचारासाठी इराण सरकारने असमर्थता दर्शविली होती.. ...

Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू - Marathi News | Coronavirus: Death toll 10049 worldwide; more in Italy Than China hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू

एकट्या इटलीमध्ये ३४०५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर इराणच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात दर १० मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे ...

Cororn virus : मायदेशी परतण्याची आस, महाराष्ट्रातील तिघे तरुण इराणमध्ये बोटीवर अडकले - Marathi News | Cororn virus : Three young men from Maharashtra boarded a boat in Iran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Cororn virus : मायदेशी परतण्याची आस, महाराष्ट्रातील तिघे तरुण इराणमध्ये बोटीवर अडकले

किसननगरच्या तरुणाचाही समावेश, निरंजन डावखरे यांचे पंतप्रधानांना पत्र ...

Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर - Marathi News | Coronavirus: 475 corona deaths in 24 hours in Italy; student Became doctor hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर

Coronavirus: युरोपमध्ये एकूण 3421 आणि आशियामध्ये 3384 मृत्यू झाले आहेत. ...

corona virus : इराणमधील नऊ युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह, परतीचा मार्ग मोकळा - Marathi News | corona virus: Nine youth in Iran report negative | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :corona virus : इराणमधील नऊ युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह, परतीचा मार्ग मोकळा

सध्या इराणमध्ये कोरोना व्हायसरचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे विमान वाहतुक सेवा बंद असल्याने सर्व युवक अडकून पडले आहेत. ...

परदेशात तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण, एकट्या इराणमध्ये आढळले 255 रुग्ण - Marathi News | 254 indians corona test positive in iran says report sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशात तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण, एकट्या इराणमध्ये आढळले 255 रुग्ण

इराणमधील कोम शहरात राहणाऱ्या एका यात्रेकरूने सार्वजनिक केलेल्या एका यादीनुसार, भारतीय डॉक्टरांनी तपासनी केल्यानंतर तब्बल 254 भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ...

Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त - Marathi News | Coronavirus: Temporary released of 85 thousand prisoners in iran pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त

Coronavirus : कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. ...

पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर - Marathi News | corona virus first death in pakistan lahore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर

इम्रानला सोमवारी रात्री लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली. ...