कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत ...
स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
या संकेतस्थळावरील शनिवारी रात्री उशिरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने आतापर्यंत 186 देशांना विळखा घातला आहे. यानुसार आतापर्यंत केवळ 11 देशच असे आहेत, जेथे अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही. ...