लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणचा मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला; अब्जाधीशासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Iran's Missile Attack on Mossad Headquarters in Iraq; Four of the family, including the billionaire, died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला; अब्जाधीशासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

इराणच्या हल्ल्यात चार नागरिक ठार आणि सहा जखमी झाले आहेत. ही क्षेपणास्त्रे अमेरिकन कॉन्सुलेटजवळ पडली होती. ...

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका-ब्रिटनचा मोठा हवाई हल्ला! पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता - Marathi News | US-Britain air attack on Houthi rebels in Yemen Tensions likely to escalate in West Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका-ब्रिटनचा मोठा हवाई हल्ला! पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धानंतर जगात दुसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. ...

खोमेनी लाल समुद्राला रक्ताने लालेलाल करणार? इस्राइलविरोधात इराणी कमांडोंना आदेश    - Marathi News | Khomeini will make the Red Sea red with blood? Order to Iranian commandos against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खोमेनी लाल समुद्राला रक्ताने लालेलाल करणार? इस्राइलविरोधात इराणी कमांडोंना आदेश   

Iran News: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या झळा आता इराणलाही बसू लागल्या आहेत. हल्लीच सिरियामध्ये इस्राइलने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाला होता. ...

केळी उत्पादक शेतकरी भावांची यशोगाथा, पहिल्यांदाच इराणला केळी निर्यात  - Marathi News | Latest News Success story of nandurbar banana producer brothers, export of banana to Iran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यश मिळालं पहिल्याच वेळी, अन् इराणला पोहचली शहादयाची केळी

सावखेडा येथील दोघा भावांनी चार एकरात पहिल्यांदाच लागवड केलेल्या केळीचे उत्पादन इराणला पोहोचले आहे. ...

इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी - Marathi News | Massive explosion near grave of General Qasem Soleimani in Iran; 73 people died and 120 were injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी

कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदीनानिमित्त शेकडो लोक जमले होते. ...

कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन - Marathi News | Iran to avenge the killing of Commander Mosavi; A dangerous plan against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमांडर मोसावीच्या हत्येचा बदला घेणार इराण; इस्त्रायलविरोधात बनवला खतरनाक प्लॅन

जनरल हामेद अब्दुल्लाहीच्या नेतृत्वात इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आता आरपारच्या लढाईची तयारी करत आहे. ...

भारतीय जहाजावर इराणी ड्रोन हल्ला; अमेरिकेचा दावा, भारतीय नौदलाकडून तपास सुरू  - Marathi News | iranian drone attack on indian ship america claims investigation by indian navy begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जहाजावर इराणी ड्रोन हल्ला; अमेरिकेचा दावा, भारतीय नौदलाकडून तपास सुरू 

जहाजावरील सर्व २५ क्रू मेंबर्स भारतीय? ...

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री - Marathi News | Israel Hamas war: Houthis are attacking ships in red sea, indian ship attacked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...