लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

हुथी बंडखोरांवर पुन्हा एकदा 'एअर स्ट्राईक'; अमेरिका ब्रिटनने संयुक्तपणे केला बॉम्बहल्ला - Marathi News | US and UK jointly air strike on Houthi rebels in red sea so far 8 times destroyed on sea base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुथी बंडखोरांवर पुन्हा एकदा 'एअर स्ट्राईक'; अमेरिका ब्रिटनने संयुक्तपणे केला बॉम्बहल्ला

Red Sea Houthi Attack: व्यापाराच्या प्रवाहाचे रक्षण करताना कोणाचीही गय करणार नसल्याचा दिला इशारा ...

सुन्नी पाकिस्तान, शिया इराण, दोन मुस्लीम देशांमध्ये युद्ध; कुणाला फायदा होणार? - Marathi News | Sunni Pakistan, Shia Iran, war between two Muslim countries; Who will benefit? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुन्नी पाकिस्तान, शिया इराण, दोन मुस्लीम देशांमध्ये युद्ध; कुणाला फायदा होणार?

ड्रॅगनचा 'दगा'! पाकिस्तान चिनी रडारच्या भरवशावर होता, इराणनं घरात घुसून मारलं तरी कळलंही नाही!  - Marathi News | iran pakistan strikes Dragon's betrayal Pakistan was relying on the Chinese radar, even if Iran entered the house and killed it, it didn't even know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचा 'दगा'! पाकिस्तान चिनी रडारच्या भरवशावर होता, इराणनं घरात घुसून मारलं तरी कळलंही नाही! 

...चीनच्या अशा वर्तनाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ...

कोणीही येतो टपली मारून जातो! इराणच्या एअरस्ट्राईकवरून बिलावल भुट्टोंची भारतावर आगपाखड - Marathi News | Anyone comes and slap away! Bilawal Bhutto's angry on India over Iran's airstrike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणीही येतो टपली मारून जातो! इराणच्या एअरस्ट्राईकवरून बिलावल भुट्टोंची भारतावर आगपाखड

भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता, असे ते म्हणाले आहेत. ...

इराण-पाकिस्तानची ९०० किमी हायटेन्शन सीमा; दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर ठाकले - Marathi News | 900 km high tension border between Iran-Pakistan; Where armies face each other | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-पाकिस्तानची ९०० किमी हायटेन्शन सीमा; दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर ठाकले

या भागासाठी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कायम संघर्ष असतो. १८ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारताच्या बहुतांश भागावर कब्जा केला होता ...

इराण-पाकिस्तानने वाढविले जगाचे टेन्शन, हवाई हद्दीतूनच प्रतिहल्ला, पाकचा दावा - Marathi News | Iran-Pakistan increased world tension, retaliated from airspace, Pakistan claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-पाकिस्तानने वाढविले जगाचे टेन्शन, हवाई हद्दीतूनच प्रतिहल्ला, पाकचा दावा

गाझा पट्टीतील हमासवरील इस्रायलच्या युद्धामुळे आणि येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानंतर इराण-पाकिस्तानातील जशास तसे हल्ल्यांमुळे अस्थिर प्रदेशात तणाव वाढला आहे. ...

पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला - Marathi News | Pakistan's response to Iran; 9 killed in the attack, tensions rise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला

सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात कथित अतिरेकी तळांवर हल्ल्यांचा दावा ...

पाकिस्ताननं केलेल्या स्ट्राईकनंतर इराण भडकला; दोन्ही देशांनी उचललं घातक पाऊल - Marathi News | Pakistan on Thursday launched air strikes in Iran, aiming at Baloch groups Dangerous step taken by both the countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं केलेल्या स्ट्राईकनंतर इराण भडकला; दोन्ही देशांनी उचललं घातक पाऊल

जशास तसं या मार्गाने दोन्ही देश एकमेकांवर वार पलटवार करत आहेत. परंतु ही स्थिती पहिल्यांदाच नाही तर याआधीही इराण आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्याचे दिसून आले होते ...