फ्रान्समधून निघाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील फ्रान्सच्या अल दाफरा येथील हवाई तळावर राफेल विमानांचा ताफा थांबला होता. त्याच्याजवळ इराणकडून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ...
इराणच्या परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी या वृत्तांचा निषेध करत या अहवालामागे कारस्थान असल्याचे सांगितले. हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जहांदानदरम्यान बांधला जाणार आहे. ...
सध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...
इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून या लोकांचे लोकेशन समजून त्यांना अटक करता येईल. ...