गाझा पट्टीतील हमासवरील इस्रायलच्या युद्धामुळे आणि येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानंतर इराण-पाकिस्तानातील जशास तसे हल्ल्यांमुळे अस्थिर प्रदेशात तणाव वाढला आहे. ...
जशास तसं या मार्गाने दोन्ही देश एकमेकांवर वार पलटवार करत आहेत. परंतु ही स्थिती पहिल्यांदाच नाही तर याआधीही इराण आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाल्याचे दिसून आले होते ...