तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ...
इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. ...
"अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे." ...
एएफपीच्या वृत्तानुसार, स्थलांतर मंत्री जोहान फोर्सेल यांनी म्हटले आहे की, "जे स्थलांतरित 2026 नंतर, स्वेच्छेने आपल्या देशात परततील, ते 350000 स्वीडिश क्रोनर ($ 34,000) मिळण्यास पात्र असतील." ...
करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले. ...