लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण, मराठी बातम्या

Iran, Latest Marathi News

Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे? - Marathi News | Iran War: America's eyes on Iran's Kharg Island! Why does it want the enemy nation's 'lifeline'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे?

US Kharg  Iran War: इराणची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खार्ग बेटावर अमेरिकेची नजर आहे. याच बेटावर अमेरिका हल्ला करणार असल्याचे रिपोर्ट्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.  ...

रशियाचा धक्कादायक निर्णय! १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार; भारतावर कसा, किती होणार परिणाम? - Marathi News | Russia Petrol Export Ban: Russia's shocking decision! Petrol exports will be stopped from April 1; There is already a fuel shortage, now inflation will flare up | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा धक्कादायक निर्णय! १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यात थांबविणार; भारतावर कसा, किती होणार परिणाम?

Russia Petrol Export Ban: रशियाचा मोठा निर्णय: १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोल निर्यातीवर बंदी. देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी पुतिन सरकारचे पाऊल. ...

युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा - Marathi News | Yemen Israel missile attack: War breaks out! First ballistic missile attack on Israel from Yemen; Siren wails in 'Beer Sheba', direct warning from Houthi rebels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा

Houthi involvement in Iran-Israel war: मध्यपूर्व युद्धाचा विस्तार: येमेनमधून इस्रायलवर पहिला थेट क्षेपणास्त्र हल्ला. बीयर शेबा शहरात सायरनचा आवाज. हूती बंडखोरांचा युद्धातील प्रवेश? ...

"परिणाम भोगावे लागतील!", इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा थरकाप उडवणारा इशारा - Marathi News | "Will pay a heavy price": Iranian FM Araghchi warns Israel after strikes on nuclear and steel plants. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"परिणाम भोगावे लागतील!", इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा थरकाप उडवणारा इशारा

इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर आणि स्टील प्लांटवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. ...

नाटोमध्ये आता अमेरिकेची गरज राहिली नाही; अमेरिकेने दिला मित्रराष्ट्रांना उघड धमकीवजा इशारा - Marathi News | Donald Trump blasts NATO 2026 : NATO no longer needs America; America gives open threat warning to allies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाटोमध्ये आता अमेरिकेची गरज राहिली नाही; अमेरिकेने दिला मित्रराष्ट्रांना उघड धमकीवजा इशारा

Donald Trump blasts NATO 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांचा नाटो देशांना उघड इशारा. इराण युद्धात लष्करी मदत नाकारल्यामुळे ट्रम्प संतापले. 'आम्हाला तुमची गरज नाही' म्हणत अमेरिकेने मित्रराष्ट्रांना सुनावले. ...

अमेरिकेने इराणवर डागली ८५० टॉमहॉक क्षेपणास्त्रे! साठा संपायला आला, नवीन बनवायला... - Marathi News | US Tomahawk Missile Stockpile: America fires 850 Tomahawk missiles at Iran! Stocks are running out, new ones are being made... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने इराणवर डागली ८५० टॉमहॉक क्षेपणास्त्रे! साठा संपायला आला, नवीन बनवायला...

US Tomahawk Missile Stockpile: इराण युद्धात अमेरिकेने ८५० टॉमहॉक मिसाईल्स डागली. पेंटागॉनमध्ये शस्त्रास्त्रांच्या तुटवड्यामुळे खळबळ. एका मिसाईलची किंमत ३४ कोटी आणि बनवायला लागतात २ वर्षे. वाचा सविस्तर विश्लेषण ...

इस्रायल-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? राजनैतिक अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास 'धुलाई' करण्याचा इशारा - Marathi News | "We are not Qatar, will retaliate firmly": Pakistan warns Israel after strikes near Tehran Embassy. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? राजनैतिक अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास 'धुलाई' करण्याचा इशारा

इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानची उडी! तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामाबादने इस्रायलला 'धुलाई' करण्याची धमकी दिली आहे. ...

आता प्लास्टिकही पोळणार! इराण युद्धामुळे बादल्या, डबे ते औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार; कोणत्या वस्तू महागणार? - Marathi News | Plastic Price Hike 2026 : Now even plastic will burn! Due to the Iran war, the prices of buckets, cans and medicines will increase significantly; which items will become more expensive? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता प्लास्टिकही पोळणार! इराण युद्धामुळे बादल्या, डबे ते औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार; कोणत्या वस्तू महागणार?

Plastic Price Hike 2026 : इराण-अमेरिका युद्धामुळे प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ. बादल्या, डबे, पाण्याच्या बाटल्या आणि औषधे महागणार. IOCL कडून पॉलिमर दरात वाढ. वाचा सविस्तर परिणाम. ...