शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : १.१ ट्रिलिअन रुपयांचे आयपीओ वेटिंगवर; अनेकांना मुदत संपण्याची भीती, कारण काय?

व्यापार : Paradeep Parivahan IPO: ₹९८ ची इश्यू प्राईज, २५ वर्ष जुनी कंपनी; १७ मार्चपासून IPO मध्ये गुंतवणूकीची संधी  

व्यापार : LIC मधला आपला हिस्सा का विकतंय सरकार? IPO नंतर आणखी हिस्सा विकण्याची तयारी

व्यापार : IPOs वरही लागला ब्रेक! ३ आठवड्यात कोणत्याही मोठ्या कंपनीचं लिस्टिंग नाही

व्यापार : एप्रिलमध्ये येऊ शकतो ‘या’ दिग्गज EV टू-व्हिलर कंपनीचा IPO, त्यापूर्वीच कंपनीनं उचललं मोठं पाऊल

व्यापार : Post Office चालवणाऱ्या बँकेचा येणार IPO; केव्हापर्यंत लिस्टिंगचा प्लान, पाहा डिटेल्स

व्यापार : २२ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ३०० कोटी उभारण्याचा आहे प्लॅन, जाणून घ्या

व्यापार : चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा

व्यापार : शेअरहोल्डर्सनं 'या' IPO ला दिला हिरवा झेंडा; ईयरबर्ड्स-स्मार्टवॉच तयार करते कंपनी, पाहा डिटेल्स

व्यापार : आयपीओंच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकलं, वर्षभरात सर्वाधिक ३३७ आयपीओ भारतात; कोणत्या कंपन्या आघाडीवर?