लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
केमिकल उद्योगात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा IPO खुला, अर्जासाठी केवळ २ दिवस! - Marathi News | clean science and technology IPO open and know everything about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केमिकल उद्योगात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा IPO खुला, अर्जासाठी केवळ २ दिवस!

IPO: केमिकल उद्योगामध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी असून, या क्षेत्रात मोठे नाव असलेल्या एका कंपनीचा IPO खुला झाला आहे. ...

Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले - Marathi News | Prior to the Paytm IPO all Chinese members left the parent companys board investment of china companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले

Paytm ने यावर्षीच आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा IPO २१,८०० कोटी रूपयांचा असू शकतो. ...

'झोमॅटो'मधून पैसे कसे कमवाल? | Zomato IPO | Share Market | stock market | India News - Marathi News | How to make money from Zomato? | Zomato IPO | Share Market | stock market | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'झोमॅटो'मधून पैसे कसे कमवाल? | Zomato IPO | Share Market | stock market | India News

...

Zomato च्या IPO ला सेबीकडून मंजुरी; बक्कळ कमाईची मिळणार संधी - Marathi News | Zomato gets Sebi nod for rs 8250 crore share sale ipo might come in mid of july investment money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या IPO ला सेबीकडून मंजुरी; बक्कळ कमाईची मिळणार संधी

Zomato IPO Investment : इश्यू होणार 'इतके' शेअर्स; जुलैच्या मध्यापर्यंत लिस्टिंगची शक्यता. ...

सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स - Marathi News | ntpc renewable energy plans to launch ipo to raise funds for solar and wind power projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कंपनीत गुंतवणुकीची उत्तम संधी! NTPC आणणार नवा IPO; पाहा, डिटेल्स

NTPC IPO: सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत कंपनी NTPC ने एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा IPO आणण्याची योजना आणली आहे. ...

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी! ‘या’ कंपनीचा IPO खुला; ८०० कोटींची शेअर विक्री - Marathi News | india pesticides IPO opens and know everything about it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी! ‘या’ कंपनीचा IPO खुला; ८०० कोटींची शेअर विक्री

कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या कंपनीचे IPO खुला झाला आहे. पाहा डिटेल्स... ...

आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला! - Marathi News | krishna institute of medical sciences to open ipo on rs 2144 crore on june 16 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला!

IPO: आरोग्य सेवा क्षेत्रात रुग्णालयांची साखळी असलेली एक कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. ...

Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार - Marathi News | adani wilmar prepares to launch IPO to raise capital in current financial year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

तेजीच्या लाटेचा फायदा करून घेण्यासाठी Adani समूह आणखी एक IPO आणण्याच्या तयारीला लागला आहे. ...