लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
पन्नाशीत सुरू केली कंपनी, 8 वर्षात बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला! फाल्गुनी नायरची जबरदस्त गोष्ट.. - Marathi News | Company started in the fifties, became the richest woman in India in 8 years! Falguni Nair's great story .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पन्नाशीत सुरू केली कंपनी, 8 वर्षात बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला! फाल्गुनी नायरची जबरदस्त गोष्ट..

जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हीही गाठू शकता यश, पाहा काय म्हणते देशातील सेल्फ मेड श्रीमंत महिला... ...

फास्टफूड क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; २०७३ कोटी उभारणार - Marathi News | kfc pizza hut operator sapphire foods announced rs 2073 cr ipo know price date and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फास्टफूड क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; २०७३ कोटी उभारणार

आता फास्टफूड क्षेत्रातील एक मोठी कंपनी आपला IPO बाजारात आणत आहे.  ...

OLA कंपनीला अच्छे दिन! १० वर्षांत पहिल्यांदाच नोंदवला नफा; IPO ची सर्वांना प्रतिक्षा - Marathi News | ola reports first ever operating profit of rs 90 cr in FY21 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA कंपनीला अच्छे दिन! १० वर्षांत पहिल्यांदाच नोंदवला नफा; IPO ची सर्वांना प्रतिक्षा

कंपनी सुरू केल्यानंतर दहा वर्षांनी नफ्यात येणे ही गोष्ट ओलासाठी खूप महत्त्वाची आहे. ...

पुढील आठवड्यात ओपन होणार Paytm चा IPO; पाहा किती होऊ शकते कमाई - Marathi News | paytm ipo opens next week price band gmp and other details know how much you can earn | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील आठवड्यात ओपन होणार Paytm चा IPO; पाहा किती होऊ शकते कमाई

जर तुम्हाला Paytm च्या IPO द्वारे कमाई करायची असेल तर पुढील आठवड्यामध्ये याची संधी मिळणार आहे. ...

दिवाळीला गुंतवणुकीची मोठी संधी; ‘या’ ४ कंपन्यांचे IPO झाले खुले, कोट्यवधींची उलाढाल - Marathi News | this diwali festival 4 big companies ipo opening including policybazaar check all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीला गुंतवणुकीची मोठी संधी; ‘या’ ४ कंपन्यांचे IPO झाले खुले, कोट्यवधींची उलाढाल

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चार मोठ्या कंपन्यांचे IPO सबस्क्रिप्शनसाठी खुले झाले आहेत. ...

तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया - Marathi News | know everything about how to open an account for ipo investment check details and process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया

SEBI ने अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या २८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या नवीन IPO ला मान्यता दिल्याचे सांगितले जाते आहे. ...

New IPO : १ नोव्हेंबरला येणार Policybazaar चा IPO; कमाईची मोठी संधी, पाहा प्राईज बँड आणि अन्य डिटेल्स - Marathi News | PolicyBazaar parents IPO to open on November 1 share market check price bank investment money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New IPO : १ नोव्हेंबरला येणार Policybazaar चा IPO; कमाईची मोठी संधी, पाहा प्राईज बँड आणि अन्य डिटेल्स

१ नोव्हेंबरला उघडणार IPO. कंपनी जारी करणार ६,०७,३०,२६५ शेअर्स. पाहा अधिक माहिती. ...

गुंतवणुकीची संधी! डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील ‘या’ कंपनीचा IPO येतोय; १.३३ लाख कोटींचे व्यवहार - Marathi News | fino payments bank ipo to open 29 october know last date and more details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची संधी! डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील ‘या’ कंपनीचा IPO येतोय; १.३३ लाख कोटींचे व्यवहार

विविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये सादर केले जात आहेत. ...