Initial public offering Latest News FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसला एलआयसी टक्कर देऊ शकेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...
Upcoming IPO: नव्या वर्षांत मोठ्या प्रमाणात आयपीओ शेअर बाजारात येण्याच्या तयारीत आहेत. ...
CMS Info Systems : सीएमएस इन्फो सिस्टमची शेअर बाजारात ३१ डिसेंबर रोजी सुस्त लिस्टिंग झाली. ...
आता शूज निर्माता कंपनीने IPO आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. ...
Upcoming IPO's in 2022: गेल्या तीन महिन्यांत जवळपास 40 कंपन्यांनी बाजार नियामक सेबीकडे IPO साठी अर्ज सादर केले आहेत. ...
सन २०२२ कॅलेंडर वर्षासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ३५ कंपन्यांना सेबीने हिरवा कंदील दिला आहे. ...
LIC चा IPO या आर्थिक वर्षात येणार की नाही, याबाबत मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा, डिटेल्स... ...
कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या फार्मा क्षेत्रातील एका बड्या कंपनीने IPO ची घोषणा केली आहे. पाहा, डिटेल्स... ...