शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : प्रत्येक शेअरवर १२५ रुपयांचा नफा! 'या' फार्मा कंपनीचा IPO उघडणार नशीब? तपशील जाणून घ्या

व्यापार : Mamata Machinery IPO: पैसे गुंतवण्याआधी कंपनीबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

व्यापार : धागा बनवणारी कंपनी घेऊन येतेय 'आयपीओ'; किती आहे प्राईज बँड?

व्यापार : Mobikwik IPO Allotment Status : मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या

व्यापार : २ दिवसांमध्ये ११ पट सबस्क्रिप्शन; IPO मध्ये गुंतवणूकीची आज अखेरची संधी, GMP ₹१०० वर

व्यापार : Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

व्यापार : गुंतवणूकदारांना भरवसा हाय ना! १.१८ कोटी शेअर्सचा आहे IPO; १.४१ अब्जांसाठी आले अर्ज, GMP सुस्साट

व्यापार : Mobikwik IPO GMP Price Today: १५६ रुपयांवर पोहोचली 'या' IPO ची GMP Price, जबरदस्त सबस्क्रिप्शन; आज अर्जाचा अखेरचा दिवस

व्यापार : Emerald Tyre Manufacturers : पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव

व्यापार : IPO ओपन होण्यापूर्वीच ₹360 प्रीमियमवर पोहोचला भाव, रेखा झुनझुनवालांचा मोठा डाव; या तारखेपासून तुम्हालाही संधी!