इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
भारतातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आयपीएलच्या आयोजनावरुन भारतावर आता जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. (India sole focus should be on the raging pandemic Piers Morgan calls for scrapping of IPL 2021) ...
ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नेमबाद अभिनव बिंद्रा ( Abhinav Bindra) यानं क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली. भारत कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे आणि अशा परिस्थितीत आयपीएल खेळवली जात आहे, यावर नाराजी व्यक्त करताना बिंद्रानं बीसीसीआयचेही कान टोचल ...
२८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट... आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) असा सामना नव्हे तर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) Vs Royal Challengers असा सामना रंगला ...
भारतात बॉलिवूड स्टारनंतर क्रिकेटपटूंची क्रेझ सर्वाधिक आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटमध्ये ग्लॅमर आले आणि त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटपटूंची फॅन फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. ...
क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजांच्या रडीच्या डावावरुन रणकंदन पेटलेलं पाहायला मिळत आहे. Fans criticise Mumbai Indians’ Kieron Pollard ...