इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या सीझननंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) कर्धणारपदावरुन पायऊतार होणार असल्याची घोषणा विराट कोहलीनं केली आहे. त्यामुळे पुढील सीझनमध्ये आरसीबीचं नेतृत्त्व कोण करणार? ...
विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. (These are the top 5 highest earning cricketers) ...
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्सनं मुंबईवर सात विकेट्सनं दणदणीत विजय प्राप्त केला. कोलकाताच्या विजयात राहुल त्रिपाठीचा मोलाचा वाटा होता. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये रोमहर्षक क्रिकेट सामन्यांचा थरार रंगतो. सोबतीला प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या, विविधरंगी पोशाखांत असलेले चाहते, वाद्यांची धून आणि चीअरलीडर्सचे थिरकणे ही मेजवानी असते. ...