शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: पर्यावरण स्नेही रोहित शर्मा; KKRविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा हिटमॅनच्या बुटांची चर्चा!

क्रिकेट : IPL 2021 : पाय मुरगळला, तरीही रोहित शर्मानं सोडलं नाही मैदान; MIच्या कॅप्टननं कमावला मान!

क्रिकेट : IPL 2021, MI Vs KKR : हारी बाज़ी को जीतना हमे आता है!; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला!

क्रिकेट : Andre Russell : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत पाठवला, अनेक विक्रमांचा पाऊस पाडला!

क्रिकेट : संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान

क्रिकेट : पुढल्या वेळी संजू १० यार्डनं मोठा सिक्सर ठोकेल; 'त्या' वादात संगकारा संजूच्या ठामपणे पाठिशी

क्रिकेट : IPL 2021 : RR vs PBKS T20 : वानखेडेच्या गॅलरीतून तिनं केलं Hi अन् नेटिझन्स विचारताय ती कोण हाय, ती कोय हाय?

क्रिकेट : IPL 2021 : पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आला, शाहिद आफ्रिदीच्या टीकेचा सामना केला अन् आता मुंबई इंडियन्ससाठी धमाका करणार!

क्रिकेट : IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!

क्रिकेट : IPL 2021 : बॉलिवूड अभिनेत्रींएवढीच सुंदर आहे नितीश राणाची पत्नी, अशी झाली होती लव्हस्टोरीला सुरुवात