इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
New Rule, Formats in IPL 2022 : अवघ्या चार दिवसानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंब ...
Why Suresh Raina went unsold? - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेला मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर न लागलेली बोली सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. ...
IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : भारतीय क्रिकेटचा नीट अभ्यास करणाऱ्यांना अनेक प्रेरणादायी कथा नक्की मिळतील. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर छोट्याशा गावातल्या उदयोन्मुख खेळाडूंना मोठं व्यासपीठ दिलं आणि त्यापैकी अनेकांनी संधीचं सोनं केलं. ...
IPL 2022, MI Playing XI vs DC पाच वेळेचे विजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. पण, या सामन्यात त्यांना सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. ...