इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
सातत्याने अपयशी ठरणारा विराट कोहली (Virat Kohli) आज सलामीला आला, परंतु खराब फॉर्माने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. सामन्यानंतर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याने विराटबाबत मोठं विधान केलं... ...
Rohit Sharma, IPL 2022: आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची या हंगामातील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुंबईला आतापर्यंत खेळलेल्या आठही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ...
IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेश राहुलच्या ( KL Rahul) ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या. लोकेशने आजच्या खेळीने अनेक विक्रम मोडले. ...