इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Marathi : आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल या युवा डावखुऱ्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करताना ...