इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
अजूनही १४ गुण मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित नाही, तर २ गुणांसह सर्वात खालच्या क्रमांकावर असलेला RCB चा संघ स्पर्धेबाहेरही झालेला नाही. ...
IPL 2024, CSK Vs LSG: चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर चेपॉकवरील स्टॉयनिसच्या वादळी खेळीबरोबरच आणखी एका घटनेची चर्चा होत आहे. ती बाब म्हणजे लखनौने मिळवलेल्या सनसनाटी विजयानंतर लखनौच्या एका चाहत्याने सीएसकेच्या फॅन्सच्या गराड्यात राहूनही नवाबी थाटात केले ...