शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Virat Kohli Controversy, Rule Explained: विराट कोहलीला आऊट ठरवणं योग्यच; तो नो-बॉल नव्हता! समजून घ्या क्रिकेटचा महत्वाचा नियम

क्रिकेट : गुजरातच्या विजयात राहुल तेवातियाचा 'फिनिशिंग टच'; पंजाबला शेवटच्या षटकांत केलं पराभूत

क्रिकेट : कही खुशी, कही गम! RCBचा विचित्र पराक्रम, नारायणने मोडला मलिंगाचा विक्रम, पाहा 5 रेकॉर्ड्स

क्रिकेट : गुजरातवर 'साई'कृपा! किशोरच्या ४ विकेट्स, फिरकीच्या जाळ्यात अडकली 'पंजाब एक्सप्रेस'

क्रिकेट : विजयाची 'उडी'! किपर फिल सॉल्टने अशी झेप घेत KKRला जिंकवून दिला सामना, पाहा भन्नाट VIDEO

क्रिकेट : RCBच्या जखमेवर 'सॉल्ट'! शेवटच्या चेंडूवर उडी घेत केला रन-आऊट, १ धावेने KKRने मारली बाजी

क्रिकेट : Andre Russell: आंद्रे रसेलने दोन चेंडूत फिरवली मॅच! RCBच्या दोन्ही अर्धशतकवीरांची एकाच षटकांत काढली विकेट

क्रिकेट : Virat Kohli Wicket Controversy: आधी नडला, मग मैदानातच अंपायर्सशी भिडला.... विराट कोहलीच्या विकेटवरून राडा अन् नवा वाद

क्रिकेट : कॅप्टन अय्यरचे अर्धशतक; सॉल्ट, रमणदीपची तुफानी फटकेबाजी; RCBला पुन्हा २००+ चे 'टार्गेट'

क्रिकेट : अफलातून! रघुवंशीने मारला फटका, कॅमेरॉन ग्रीनने हवेत उडी मारून घेतला भन्नाट झेल (Video)