शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, Harshal Patel: आयपीएलच्या हॕट्ट्रिकविरांमध्ये हर्षल पटेल 'असा' केवळ दुसराच! 

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB : विराट कोहलीनं RCBसाठी सामना जिंकला, पण मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचं मनही जिंकलं, Video

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB : मुंबई इंडियन्सनं सलग तिसरा पराभव झेलला, रोहित शर्मानं सांगितला सामना नेमका कुठे फिरला

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB Match Highlights : त्या पाच षटकांनी घात केला, फ्रंटसिटवर बसलेला मुंबई इंडियन्सचा संघ बॅकसिटवर फेकला गेला

क्राइम : आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक!

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB Live Updates : ग्लेन मॅक्सवेलनं आधी बॅटनं झोडपलं, नंतर फिरकीवर गुंडाळलं, मुंबई इंडियन्सला तालावर नाचवलं

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR : रवींद्र जडेजानं मैदानावर वादळ आणलं, पण मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार हळव्या मनानं लेकीला समर्पित केलं 

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB Live Updates : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेलनं धो डाला; जसप्रीत बुमराहनं दोन चेंडूत फिरवला सामना 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR : थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं बाजी मारली, नेटिझन्सना अनुष्का शर्मा आठवली

क्रिकेट : रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?