शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB Live Updates : विराट कोहलीनं इतिहास रचला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR, Live: सर जडेजाचा जलवा! एका षटकात सामना पालटला, अखेरच्या चेंडूवर CSK नं सामना जिंकला! 

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB Live Updates : मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकली, RCBची कोंडी करण्यासाठी मोठी रणनीती आखली 

क्रिकेट : IPL 2021: चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीनं ड्रेसिंग रुममध्ये घेतला खेळाडूंचा समाचार, व्हिडिओची जोरदार चर्चा; पाहा...

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR : पायातून रक्त वाहत होते, तरीही फॅफ ड्यू प्लेसिस खेळला; प्रत्येक चाहता त्याच्या प्रेमात पडला

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR : महत्त्वाचा खेळाडू टिपायचाय, मग शार्दूल ठाकूरला बोलवा; 'लॉर्ड' शार्दूलच्या मॅजिकल चेंडूवर आंद्रे रसेलचा उडाला त्रिफळा

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR, Live: कोलकाताच्या राहुल, राणाची 'रंगत' अन् कार्तिकचा 'कारनामा'; चेन्नईसमोर १७२ धावांचं लक्ष्य!

क्रिकेट : IPL 2021, Nathan Ellis : पंजाब किंग्सला थरारक विजय मिळवून देणारा गोलंदाजानं केलंय मजूराचं काम, तर कधीकाळी होता सहाय्यक शिक्षक!

क्रिकेट : IPL 2021: बॉस...याला म्हणतात 'स्मार्ट फिल्डिंग'! सीमारेषेवर फॅफनं टिपला 'फाडू' झेल; पाहा Video

क्रिकेट : IPL 2021, CSK vs KKR : शार्दूल ठाकूरची अनोखी हॅटट्रिक; कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन्...