शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Moeen Ali: ६,६,६,६,६,६,६,६,६; MS Dhoniचा भीडू भलताच तापला, षटकार-चौकाराने १० चेंडूंत ५८ धावांचा पाऊस पाडला, Video

क्रिकेट : Tim David, IPL Auction 2022 Live Updates : विराटच्या माजी भीडूने पाकिस्तान्यांची लावली वाट, आयपीएल लिलावात असेल त्याचाच थाट!

क्रिकेट : Preity Zinta, IPL Auction 2022 Live Updates : प्रीती झिंटा आयपीएल लिलावात सहभाग नाही घेणार, वासिम जाफर यानेही सोडली पंजाब किंग्सची साथ; जाणून घ्या नेमकं कारण 

क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates : पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागणार, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंपासून सुरूवात होणार

क्रिकेट : IPL 2021 Mega Auction : BCCI ने अखेरच्या क्षणाला फ्रँचायझींसाठी बाऊन्सर फेकला, ऑक्शनसाठी आता बदलावी लागणार रणनीती; Mumbai Indians ला बसला पहिला धक्का

क्रिकेट : IPL 2022 Auction: खेळणार नाही, तरीही कोट्यवधींना विकला जाणार हा खेळाडू; लागणार सीक्रेट बोली?

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार

क्रिकेट : Story Behind Gujarat Titans Name : गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, सर्वात मोठा पुतळा आहे; अहमदाबाद फ्रँचायझीने सांगितले नावामागचं कारण

क्रिकेट : Sunrisers Hyderabad new jersey : सनरायझर्स हैदराबादनं 'रूप' बदललं, नव्या जर्सीचं अनावरण केलं; बघा कशी आहे SRHची नवी जर्सी

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : १० संघ, ५९० खेळाडू मैदानात पण, केवळ २१७ जणांसाठी पडणार ५५६.३ कोटींचा पाऊस!