शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : BCCI ने ज्यांना दुर्लक्षित केले, ते गाजवत आहेत IPL 2023; परफॉर्मन्समधून देत आहेत 'चपराक'!

क्रिकेट : पाकिस्तान सुपर लीगमध्ये शतक ठोकणारा KKRचा खेळाडू बाकावर; दिल्लीविरूद्ध मिळणार संधी?

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीवर बंदी घालावी लागेल, अशी वेळ आणू नका; वीरेंद्र सेहवागचं CSKच्या गोटात चिंता व्यक्त करणारं विधान

क्रिकेट : IPL 2023 : बरगड्या दुखत असतानाही फॅफ ड्यू प्लेसिस CSKला भिडला; पण, चर्चा रंगतेय 'فضل ' टॅटूची, काय आहे त्याचा अर्थ?

क्रिकेट : IPL 2023 MI vs SRH: रोहित शर्माच्या डोक्यात नवा प्लॅन? Mumbai Indians ने आधीचा सामना जिंकूनही संघात होऊ शकतो महत्त्वाचा बदल

क्रिकेट : IPL 2023: आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये मोठा फेरबदल, त्या कारणामुळे घेतला निर्णय 

क्रिकेट : ही दोस्ती तुटायची नाय! विराटनं मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट

क्रिकेट : IPL 2023 CSK vs RCB: MS Dhoni च्या चेन्नईविरूद्ध आक्रमक होणं Virat Kohli ला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'!

क्रिकेट : IPL 2023 RCB vs CSK: धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video

क्रिकेट : IPL Points Table: चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table