शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live : चतुर MS Dhoniच्या डावपेचामुळे रोहित शर्मा भोपळ्यावर बाद झाला, MI ३ बाद १४ धावा

क्रिकेट : IPL 2023: 'दिल्ली कॅपिटल्स'ला मोठा धक्का! एनरिक नॉर्खिया अचानक मायदेशी परतला, संघाचं टेन्शन वाढलं...

क्रिकेट : धक्कादायक! KKR चा कर्णधार नितीश राणाच्या पत्नीच्या कारचा रात्रीच्या वेळी पाठलाग, दोघांनी दिली वाहनाला धडक अन्...

क्रिकेट : IPLमधील पॉईंट्स टेबलबरोबरच ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची शर्यतही झाली रंगतदार, अशी आहे लिस्ट 

क्रिकेट : IPL 2023: गुजरातने आपले अव्वल स्थान अधिक केले भक्कम; जाणून घ्या Points Tableचं समीकरण

क्रिकेट : 'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल

क्रिकेट : IPL 2023, RR vs GT Live : गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली

क्रिकेट : IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

क्रिकेट : चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video

क्रिकेट : 'क्रिकेटच्या देवा'च्या हाती बॅटऐवजी 'फुंकणी'; चुलीवर नेमकं शिजतंय तरी काय?