शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सचे फटके, मुंबई इंडियन्सला 'चटके'! Play Off च्या शर्यतीतून KKR ९५% OUT!

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : यशस्वी जैस्वालच्या शतकासाठी संजू सॅमसनचा 'त्याग'; Virat Kohliची झाली आठवण

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : यशस्वी जैस्वालच्या नाबाद ९८ धावा, संजूच्या नाबाद ४८; राजस्थानचा १३.१ षटकांत विजय

क्रिकेट : मी पाहिलेली सर्वोत्तम फलंदाजी! यशस्वी जैस्वालची पाठ विराट कोहली, KL Rahul ने थोपटली

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : ६,६,४,४,२,४,४,६,४,४,४! यशस्वी जैस्वालने झळकावली IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : अप्रितम झेल, भन्नाट क्षेत्ररक्षण! राजस्थानच्या माऱ्यासमोर कोलकाता हतबल

क्राइम : गुजरात मधून येऊन सट्टेबाज चालवतात भाईंदरच्या हॉटेलात क्रिकेटवर सट्टा; पोलिसांच्या धाडीत १० जणांना पकडले 

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : युजवेंद्र चहलने 'इतिहास' घडविला, ड्वेन ब्राव्होचा सर्वात मोठा विक्रम मोडला

क्रिकेट : IPL 2023, KKR vs RR Live : शिमरोन नाही सुपरमॅन! Six जाणारा चेंडू हेटमायरने अचंबितरित्या टिपला अन्... Video

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स; फॅन्सने जाणून घ्यायलाच हवे