लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
गौतम गंभीर LSGची साथ सोडण्याच्या तयारीत; एका माजी खेळाडूची निवड ठरतेय कारण?  - Marathi News | Former India cricketer Gautam Gambhir is ready to leave Lucknow Super Giants (LSG) ahead of Indian Premier League 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर LSGची साथ सोडण्याच्या तयारीत; एका माजी खेळाडूची निवड ठरतेय कारण? 

गौतम गंभीर याने IPL 2024 पूर्वी लखनौ सुपरजायंट्सची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. ...

भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार - Marathi News | former BCCI Chairman of the Selection Committee MSK Prasad will be the Strategic Consultant of Lucknow Supergiants in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार

IPL 2024 साठी जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची ही नवीन नियुक्ती ठरली आहे. ...

IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर - Marathi News |  Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur says audience response to Women's Premier League was greater than IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL पेक्षा महिला प्रीमिअर लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अधिक होता - हरमनप्रीत कौर

महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने किताब उंचावला. ...

जिओच्या 'यॉर्कर'वर Hotstar 'क्लीन बोल्ड'; IPL नसल्याने तीन महिन्यांत मोठं नुकसान - Marathi News | In the April to June period, Disney + Hotstar lost 12.5 million (1.25 crore) paid customers, due to the IPL absence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिओच्या 'यॉर्कर'वर Hotstar 'क्लीन बोल्ड'; IPL नसल्याने तीन महिन्यांत मोठं नुकसान

JioCinema या मूळ कंपनीने तब्बल २३, ७५८ कोटी रुपयांचे विशेष डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार खरेदी केल्यानंतर २०२३ मध्ये IPL प्रसारित करण्यास सुरुवात केली. ...

सनरायझर्स हैदराबादने प्रशिक्षकपदी RCBच्या माजी खेळाडूची नियुक्ती, ब्रायन लारासोबत करार संपुष्टात - Marathi News | IPL 2024 : Daniel Vettori appointed as the new head coach of Sunrisers Hyderabad for IPL 2024, Brian Lara part-way  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादने प्रशिक्षकपदी RCBच्या माजी खेळाडूची नियुक्ती, ब्रायन लारासोबत करार संपुष्टात

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने गेल्या काही हंगामात संघर्ष केला आहे. ...

पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल  - Marathi News | RCB confirm Mike Hesson, Sanjay Bangar exits; Former LSG head coach Andy Flower takes over  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल 

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) हंगामासंदर्भात आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. ...

'काव्या मारनला असं पाहून वाईट वाटतं'! सुपरस्टार रजनीकांतची SRH मालकिणच्या वडीलांकडे एक विनंती - Marathi News | 'Feel Bad Seeing Kavya Maran Like That', Superstar Rajinikanth Tells Under-Performing SRH Owner Kalanithi Maran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'काव्या मारनला असं पाहून वाईट वाटतं'! सुपरस्टार रजनीकांतची SRH मालकिणच्या वडीलांकडे एक विनंती

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने गेल्या काही हंगामात संघर्ष केला आहे. ...

Big News : IPL 2024चे सामने परदेशात होण्याच्या मार्गावर; ३ मोठ्या इव्हेंट्समध्ये BCCIचं 'सँडविच'! - Marathi News | IPL 2024 is likely to start March 22 with the final on May 19 as BCCI cramped for room with General Elections and T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Big News : IPL 2024चे सामने परदेशात होण्याच्या मार्गावर; ३ मोठ्या इव्हेंट्समध्ये BCCIचं 'सँडविच'!

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या यशानंतर आता पुढील वर्षी जगातील सर्वात श्रीमंत लीग आणखी विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे, पण... ...