लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
आताची मोठी बातमी; IPL 2024 बाबत झाला मोठा निर्णय, फ्रँचायझींना मिळाली डेडलाईन  - Marathi News | confirmed Dubai as the venue for the Indian Premier League (IPL) auction 2024;  retention deadline extended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आताची मोठी बातमी; IPL 2024 बाबत झाला मोठा निर्णय, फ्रँचायझींना मिळाली डेडलाईन 

वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा भारतात सुरू असताना इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ची मोठी बातमी समोर येत आहे. ...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; वेस्ट इंडिजचा घातक गोलंदाज ५० लाखात पलटनच्या ताफ्यात - Marathi News | bowler Romario Shepherd traded to Mumbai Indians from Lucknow Super Giants for ipl next season  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; वेस्ट इंडिजचा गोलंदाज ५० लाखात पलटनच्या ताफ्यात

टाटा आयपीएल २०२४ पूर्वी सुरू मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना एक खुशखबर मिळाली. ...

IPL मध्ये ४१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सौदी अरेबियाचा प्रस्ताव, मोदी सरकार निर्णय घेणार  - Marathi News | Saudi Arab has asked Indian government to invest 41,000 crore INR in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये ४१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सौदी अरेबियाचा प्रस्ताव, मोदी सरकार निर्णय घेणार 

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयला IPL मधून बक्कळ कमाई होते ...

'ब्लू और यलो?'; चाहत्याच्या यॉर्कर प्रश्नावर धोनीचा हेलिकॉप्टर षटकार - Marathi News | 'Blue and yellow?'; MS Dhoni's answer like chopper six on fan's yorker question | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'ब्लू और यलो?'; चाहत्याच्या यॉर्कर प्रश्नावर धोनीचा हेलिकॉप्टर षटकार

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब पटकावला. ...

फेअरप्ले बेटिंग ॲप प्रकरण: सायबर पोलिसांकडून रॅपर बादशाहची चौकशी - Marathi News | Fairplay betting app case Rapper Badshah investigated by cyber police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फेअरप्ले बेटिंग ॲप प्रकरण: सायबर पोलिसांकडून रॅपर बादशाहची चौकशी

कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही IPL दाखवत असल्याचा आरोप ...

रियान परागने ट्वेंटी-२०त रचला इतिहास; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | Riyan Parag becomes the first player in history to score 6 consecutive fifties in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियान परागने ट्वेंटी-२०त रचला इतिहास; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान परागने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावावर केला. ...

महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार की नाही? कॅप्टन कूलने दुखापतीबाबत दिले मोठे अपडेट्स - Marathi News | Will Mahendra Singh Dhoni play IPL 2024 or not? Captain Cool gives major updates on the injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार की नाही? कॅप्टन कूलने दुखापतीबाबत दिले मोठे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लिलाव होणार असल्याचे वृत्त येतेय. ...

आयपीएल २०२४ चा लिलाव दुबईत होणार; आयोजन मात्र भारतातच - Marathi News | ipl 2024 auction to be held in dubai but organized in india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२४ चा लिलाव दुबईत होणार; आयोजन मात्र भारतातच

दुबईत लिलावाचे आयोजन हीदेखील बोर्डाची अंतरिम योजना असू शकेल.  ...