लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा - Marathi News | IND vs SA : KL Rahul set to reshape his career, he is keen on establishing himself as a wicketkeeper-middle-order batsman   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तेथे ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ...

आयपीएल लिलावात गोव्याच्या दर्शन, मोहितवर लागणार बोली - Marathi News | IPL Auction: Goa's Darshan Misal, Mohit Redkar to bid for IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलावात गोव्याच्या दर्शन, मोहितवर लागणार बोली

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठीच्या खेळाडूंच्या लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात गोव्याचा रणजी कप्तान दर्शन मिसाळ आणि अष्टपैलु क्रिकेटपटू मोहित रेडकर यांना स्थान देण्यात आले आहे. ...

७७ रिक्त जागा, ३३३ खेळाडू शर्यतीत, २६३ कोटींचा वर्षाव! IPL 2024 लिलावाची अंतिम लिस्ट  - Marathi News | IPL 2024 Player Auction list announced - 333 cricketers scheduled to go under the gavel in Dubai on December 19th, 2023, Out of 333 players, 214 are Indians and 119 are overseas players of which 2 players are from associate nations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७७ रिक्त जागा, ३३३ खेळाडू शर्यतीत, २६३ कोटींचा वर्षाव! IPL 2024 लिलावाची अंतिम लिस्ट 

IPL 2024 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ...

रिषभ पंत IPL 2024 पुनरागमन करणार; प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी फलंदाजीला येणार  - Marathi News | Indian Star Batter Rishabh Pant set to play IPL 2024 as an impact player for Delhi Capitals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत IPL 2024 पुनरागमन करणार; प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी फलंदाजीला येणार 

भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुनरागमन करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ...

LLC 2023 : मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा - Marathi News | former england player Kevin Pietersen said, How do I enter the IPL auction after blistering knock in Legends League Cricket 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. ...

माझ्या खेळाडूसोबत जो नडेल त्याला... ! गौतम गंभीरने ७ महिन्यानंतर विराट-नवीन वादावर सोडले मौन - Marathi News | No one can come and walk over my players! After 7 months, Gautam Gambhir opens up on verbal spat with Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या खेळाडूसोबत जो नडेल त्याला... ! गौतम गंभीरने ७ महिन्यानंतर विराट-नवीन वादावर सोडले मौन

माझ्या खेळाडूंच्या अंगावर याल तर त्याला जशासतसे उत्तर दिले जाईल, असे गंभीर म्हणाला. ...

"त्याने २० किलो वजन घटवलं, तर त्याला CSK मध्ये घेईन,"MS Dhoniचा अफगाणी खेळाडूला सल्ला - Marathi News | ‘If he loses 20 kg, I will pick him in IPL’: MS Dhoni’s hilarious take on Afghanistan wicket-keeper batsman Mohammad Shahzad   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''त्याने २० किलो वजन घटवलं, तर त्याला CSK मध्ये घेईन,''MS Dhoniचा अफगाणी खेळाडूला सल्ला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीला वेग पकडला आहे... १९ डिसेंबरला दुबईत यासाठी लिलाव पार पडणार आहे... ...

"अर्धवेळ क्रिकेटरची तब्येत...", IPL 2024 साठी पृथ्वी शॉची तयारी अन् चाहत्यांनी घेतली शाळा - Marathi News | As Prithvi Shaw begins training for IPL 2024, fans have trolled him over his fitness  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अर्धवेळ क्रिकेटरची तब्येत...", IPL साठी पृथ्वी शॉची तयारी अन् चाहत्यांनी घेतली शाळा

आयपीएलसाठी खेळाडूंचा मिनी लिलाव देखील लवकरच पार पडणार आहे. ...