शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : कसोटीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा,अंकित बावणेचं मत; 'लोकमत'शी साधला संवाद

क्रिकेट : IND vs WI Series : टॅक्सी चालकाच्या मुलाची भारताच्या वन डे व कसोटी संघात निवड; प्रेरणादायी आहे त्याचा प्रवास

क्रिकेट : विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

क्रिकेट : IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच कोण? मालकांचे स्पष्ट संकेत, एका दिग्गजाची पडणार विकेट

क्रिकेट : वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितलं पण ऐनवेळी डच्चू दिला, रायुडूनं सांगितलं 'राजकारण'

क्रिकेट : स्कूल वाली Love Story! तुषार देशपांडेचा प्रेयसी नभासोबत साखरपुडा

क्रिकेट : 'वर्ल्ड कप'पेक्षा IPL जिंकणे हे अधिक आव्हानात्मक; सौरव गांगुलीकडून रोहितचा बचाव

क्रिकेट : आदर्श ! संजू सॅमसन IPL मधील कमाईतील २ कोटी स्थानिक खेळाडूंसाठी करतोय खर्च

क्रिकेट : पैसा येईल-जाईल, IPL न खेळल्याने तोटा झाल्याची खंत नाही; ऑस्ट्रेलियन चॅम्पियन खेळाडूचे मोठे विधान

क्रिकेट : आज ३ कसोटींची मागणी करता, उद्या....! रोहित शर्माच्या मागणीवर सुनील गावस्कर संतापले