लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024 GT vs MI: 'हार्दिक' अभिनंदन पण गुजरातचे! मुंबईच्या तोंडचा घास पळवला - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI Gujarat Titans beat Hardik Pandya-led Mumbai Indians by 6 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: 'हार्दिक' अभिनंदन पण गुजरातचे! मुंबईच्या तोंडचा घास पळवला

IPL 2024 GT vs MI Live Score Card: नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. ...

IPL 2024 GT vs MI: हार्दिकनं 'अशी' फिल्ड सेट केली, चाहत्यांना खटकलं; समालोचकांनीही घेतली फिरकी - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI Commentators react as Hardik Pandya sets the field for Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकनं 'अशी' फिल्ड सेट केली, चाहत्यांना खटकलं; समालोचकांनी घेतली फिरकी

IPL 2024 GT vs MI Live Score Card: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले. ...

IPL 2024 GT vs MI: "आमचा कर्णधार रोहित शर्माच", नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्याकडून पोस्टरबाजी! - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI A fan with Rohit Sharma captain forever poster at the Narendra Modi Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचा कर्णधार रोहित शर्माच", नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्याकडून पोस्टरबाजी

IPL 2024 GT vs MI Live Score Card: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले. ...

IPL 2024 GT vs MI: WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI Jasprit Bumrah bowled an amazing yorker to get Wriddhiman Saha's wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर

IPL 2024 GT vs MI Live Score Card: जसप्रीत बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकून वृध्दीमान साहाला बाहेरचा रस्ता दाखवला. ...

IPL 2024: "मला आशा आहे की...", Rohit Sharma च्या विधानानं जिंकलं मन - Marathi News | IPL 2024 mi vs gt former Mumbai indians captain Rohit Sharma's heart-wrenching statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला आशा आहे की...", Rohit Sharma च्या विधानानं जिंकलं मन

Rohit Sharma Latest News: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंबद्दल भाष्य केले आहे. ...

KKR vs SRH: कभी खुशी कभी गम! ४ चेंडूत खेळ बदलला, काव्या मारनची रिॲक्शन Viral - Marathi News | IPL 2024 KKR vs SRH Sunrisers Hyderabad team owner Kavya Maran's reaction went viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कभी खुशी कभी गम! ४ चेंडूत खेळ बदलला, काव्या मारनची रिॲक्शन Viral

IPL 2023 KKR vs SRH: कोलकाताने हैदराबादचा पराभव करून विजयी सलामी दिली. ...

IPL 2024 KKR vs SRH: मैदान गाजवलं पण...! KKR च्या राणावर मोठी कारवाई, अतिउत्साह नडला - Marathi News | IPL 2024 KKR vs SRH Score Card Harshit Rana has been fined for arguing with Mayank Agarwal and Heinrich Klaasen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदान गाजवलं पण...! KKR च्या हर्षित राणावर मोठी कारवाई, अतिउत्साह नडला

IPL 2024 KKR vs SRH Score Card: सनरायझर्स हैदराबादला नमवून केकेआरच्या संघाने विजयी सलामी दिली. ...

IPL वेळी स्मोकिंग करताना दिसला शाहरुख खान, नेटकऱ्यांना आठवली वानखेडेवरची घटना - Marathi News | Shah Rukh Khan was caught on camera while smoking netizens remembered the Wankhede incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL वेळी स्मोकिंग करताना दिसला शाहरुख खान, नेटकऱ्यांना आठवली वानखेडेवरची घटना

बंगाल क्रिकेट असोसिएशन शाहरुख खानवर कारवाई करणार का? ...