शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL Retention: KL Rahul बाबत लखनौ सुपरजायंट्सचा मोठा निर्णय; ८-९ खेळाडूंना रिलीज करण्याची तयारी

क्रिकेट : IPL ट्रेडिंग म्हणजे काय रे भाऊ? हार्दिक पांड्या कोणत्या नियमानुसार MI कडे जाणार? 

क्रिकेट : इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंची IPL 2024 मधून माघार; पाहा कोणत्या संघांना बसला धक्का?

क्रिकेट : शाहरुख खानच्या KKR ने या स्टार स्टार ऑलराऊंडरला दिला नारळ

क्रिकेट : ... म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनेल, एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर!

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद?

क्रिकेट : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बेन स्टोक्सची IPL 2024 मधून माघार

क्रिकेट : IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

क्रिकेट : IPL 2024 : गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्सला रामराम; नव्या टीमची जबाबदारीही मिळाली!