शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IND vs AFG: माही भाई प्लीज रैनाचं ऐक..., CSK च्या आजी माजी शिलेदारांची धोनीकडे 'भारी' मागणी

क्रिकेट : हार्दिक पांड्याची IPL तयारी! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारानं शेअर केला Video 

क्रिकेट : IND vs ENG कसोटी मालिका ११ मार्चला संपणार, १० दिवसांनी IPL 2024 सुरू होणार!

राष्ट्रीय : अंबाती रायुडूची 'गुगली'; अवघ्या 10 दिवसांत जगन मोहन रेड्डींचा पक्ष सोडला, बाहेर पडताना काय म्हणाला?

क्रिकेट : पाकिस्तान नाही! 'या' बलाढ्य संघाचा कोच व्हायला आवडेल; वसिम अक्रमने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : IPL मध्ये चीनच्या एंट्रीवर बॅन, स्पॉन्सरशिपबाबत BCCI चा मोठा निर्णय

क्रिकेट : विराटला भिडणाऱ्या नवीनसह आणखी दोघांचं IPLमध्ये खेळणं कठीण; बोर्डाने घातली बंदी, कारण... 

क्रिकेट : बापरे..! हार्दिकसाठी १०० कोटी रुपये मोजले? व्यवहार याहून अधिक रकमेचा झाल्याची शक्यता

क्रिकेट : कागदावर १५ कोटी पण प्रत्यक्षात मुंबई इंडियन्सने हार्दिकसाठी मोजले १०० कोटी, वाचा सविस्तर

क्रिकेट : त्यानं गर्भवती केलं, जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; गर्लफ्रेंडची भारतीय क्रिकेटपटूला धमकी