शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : रोहित शर्माने Live मॅचमध्ये रवींद्र जडेजाला मारला 'टोमणा'; IPLचा दाखला देत चांगलं सुनावलं, Video

क्रिकेट : बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

क्रिकेट : इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही

क्रिकेट : IPL 2024: २४.७५ कोटींसाठी कोणीच पात्र नाही; गावस्करांनी सांगितले स्टार्कसमोरचे आव्हान

क्रिकेट : ३ कोटी! विंडीजच्या गोलंदाजाचं मान'धन' वाढलं; वुडच्या जागी लखनौच्या संघात मिळालं स्थान

क्रिकेट : IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सचा युवा शिलेदार अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

क्रिकेट : रितिकाची नवी पोस्ट; रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ २०२५ सोडणार? नेटिझन्सनी लावला अंदाज 

क्रिकेट : रिषभ पंतच्या आयपीएल २०२४ पुनरागमनावर रिकी पाँटिंगचे मोठे भाष्य; म्हणाला... 

क्रिकेट : Mumbai Indians च्या ताफ्यात गडबड? मार्क बाऊचर यांच्या मुलाखतीवर रोहितची पत्नी नाराज

क्रिकेट : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतलं? Inside Story आली समोर