लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
पोटगीची रक्कम ठरली! युजवेंद्र चहल-धनश्री घटस्फोटाचा निकाल गुरुवारपर्यंत लावण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case Mumbai High Court orders Family Court to finalize divorce decree by thursday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोटगीची रक्कम ठरली! युजवेंद्र चहल-धनश्री घटस्फोटाचा निकाल गुरुवारपर्यंत लावण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case: आज कोर्टात काय-काय घडलं? वाचा सविस्तर ...

ना रोहित, ना पांड्या...! नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स IPLचा पहिला सामना खेळणार; हार्दिकने नाव केले जाहीर - Marathi News | IPL 2025 MI Vs CSK: Neither Rohit nor Pandya...! Mumbai Indians will play their first IPL match against CSK under the leadership of a new captain Suryakumar Yadav; Hardik announced his name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित, ना पांड्या...! नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स IPLचा पहिला सामना खेळणार; हार्दिकने नाव केले जाहीर

MI New Captain vs CSK Match: नियमित कर्णधार हार्दिक पांड्या अनफिट आहे असे नाही, तर आयपीएलच्या एका नियमामुळे त्याला एका सामन्याची शिक्षा झाली आहे. ...

कॅप्टन कूल MS धोनीची 'हिरोगिरी'; 'अ‍ॅनिमल' लूकसह लुटली मैफिल (VIDEO) - Marathi News | CSK Former Captain MS Dhoni Copy Ranbir Kapoor Thala's Latest Ad in Animal Look Goes Viral Ahead of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल MS धोनीची 'हिरोगिरी'; 'अ‍ॅनिमल' लूकसह लुटली मैफिल (VIDEO)

महेंद्रसिंह धोनीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतोय.  ...

'छोटा पॅक बडा धमाका'! यंदाच्या IPL हंगामात हे ५ अनकॅप्ड खेळाडू ठरतील लक्षवेधी, कारण... - Marathi News | Five Uncapped Players To Look Out For In IPL 2025 Vaibhav Suryavanshi Robin Minz Suryansh Shedge Andre Siddharth Can Make A Splash In This Time Know Why | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'छोटा पॅक बडा धमाका'! यंदाच्या IPL हंगामात हे ५ अनकॅप्ड खेळाडू ठरतील लक्षवेधी, कारण...

आयपीएलच्या मेगा लिलावापासून वैभव सूर्यंवशी हे नाव चर्चेत आहे, त्याच्यासह आणखी काही चेहरे आहेत जे यंदाच्या हंगामात लक्षवेधी ठरतील. ...

कॅप्टन संजू दुखापतीतून सावरला! कोच द्रविडला व्हीलचेअरवर बघून दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल (VIDEO) - Marathi News | IPL 2025 Rajasthan Royals Rahul Dravid Seen in a Wheelchair Captain Sanju Samson’s Reaction Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन संजू दुखापतीतून सावरला! कोच द्रविडला व्हीलचेअरवर बघून दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल (VIDEO)

कॅप्टन तंदुरुस्त होऊन परतला, दुखापतीतून सावरणाऱ्या कोचचा 'जज्बा' पाहून झाला थक्क ...

"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल' - Marathi News | IPL 2025 Rishabh Pant Recreates Viral Clip Of Sunil Gavaskar's Stupid Stupid Stupid Commentary Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज यंदाच्या IPL हंगामातून 'आउट'; त्याच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी - Marathi News | Umran Malik Ruled Out Of IPL 2025 Due To Injury Kolkata Knight Riders Announced Chetan Sakariya Replacement Of India Fastest Bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज यंदाच्या IPL हंगामातून 'आउट'; त्याच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी

जलदगती गोलंदाजीची उणीव भरून काढण्यासाठी केकेआरनं खेळला मध्यम जलदगती गोलंदाजावर डाव ...

IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ? - Marathi News | jio announces hotstar unlimited offer for the upcoming ipl cricket season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ?

Jio Offering Free 90-Day, JioHotstar Subscription: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर सादर केली आहे. तुम्ही आता संपूर्ण आयपीएलचे सामने मोफत पाहू शकणार आहात. ...