शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : SRH ची 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? मालकीण काव्या मारन अन् खास खेळाडूसोबतचा फोटो व्हायरल

सांगली : Sangli: मिरजेत आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारा बुकीस अटकेत, पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ

क्रिकेट : Kavya Maran IPL 2024: काव्या मारनच्या एका निर्णयाने कमाल केली; SRHने तगड्या संघांना पराभवाची धूळ चारली!

क्रिकेट : IPL 2024: CSK चे संघ व्यवस्थापन कोणत्या कर्णधाराला घाबरते? मायकल हसीचं 'लै भारी' उत्तर

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: सनरायझर्स हैदराबादचा दबदबा कायम! CSK चा सलग दुसरा दारूण पराभव

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: ६,६,६,६,४,४,४ छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेकच्या खेळीने CSK ला फुटला घाम

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: यजमान हैदराबादच्या गोलंदाजांची सांघिक खेळी; चेन्नईचीही दमदार कामगिरी

क्रिकेट : ...म्हणून Shivam Dube चा वर्ल्ड कपसाठी विचार व्हायला हवा; इरफाननं समजावलं गणित

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: हैदराबादने टॉस जिंकला! चेन्नईने केले तीन मोठे बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

बुलढाणा : आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा रट्टा; साहित्यासह १ ताब्यात, तिघांवर गुन्हा