लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
हार्दिकच्या बचावासाठी उतरला किरॉन पोलार्ड; म्हणतो, टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या - Marathi News | He's a confident guy. It's high time that we try to encourage & try to stop nitpick, Coach Kieron Pollard on Hardik Pandya’s fighting spirit, bowling at the Wankhede  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या बचावासाठी उतरला किरॉन पोलार्ड; म्हणतो, टीका करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या

हार्दिकच्या नेतृत्वात MI ला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सहापैकी २ सामने जिंकता आलेले आहेत. ...

Video : मराठी अभिनेता घेत होता हार्दिक पांड्याची बाजू; काकांनी केली बोलती बंद - Marathi News | ipl 2024 marathi actor support hardik pandya rohit sharma fans troll him video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : मराठी अभिनेता घेत होता हार्दिक पांड्याची बाजू; काकांनी केली बोलती बंद

रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोलही केलंही जात आहे. पण, हार्दिकच्या चाहत्यांकडून त्याला पाठिंबा मिळत आहे. अशाच एका मराठी अभिनेत्यानेही हार्दिकची बाजू घेतली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

विश्वासाचा अभाव, कौशल्याचा अभाव! Irfan Pathan ची हार्दिक पांड्यावर बोचरी टीका      - Marathi News | Irfan Pathan expose Hardik Pandya captaincy; he says, Pandya bowling the last over showed the lack of faith on Akash madhwal’s bowling, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वासाचा अभाव, कौशल्याचा अभाव! Irfan Pathan ची हार्दिक पांड्यावर बोचरी टीका     

हार्दिक पांड्याने २०वे षटक टाकण्याचा निर्णय घेतला आणि MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा चोपल्या. ...

टुकार गोलंदाजी, टुकार कॅप्टन्सी! Sunil Gavaskar यांनी हार्दिक पांड्याला बेक्कार धुतले - Marathi News | ordinary bowling, ordinary captaincy: Sunil Gavaskar & Kevin Pietersen slams Hardik Pandya, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टुकार गोलंदाजी, टुकार कॅप्टन्सी! Sunil Gavaskar यांनी हार्दिक पांड्याला बेक्कार धुतले

महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) आणि इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन ( Kevin Pietersen ) यांनी MI कॅप्टन हार्दिकला फैलावर घेतले.  ...

KKR सामना जिंकल्यावर शाहरुखच्या 'त्या' छोट्याश्या कृतीनं जिंकली लाखो चाहत्यांची मनं, पाहा व्हिडीओ - Marathi News | shahrukh khan collecting flags after kkr vs lsg match ipl 2024 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KKR सामना जिंकल्यावर शाहरुखच्या 'त्या' छोट्याश्या कृतीनं जिंकली लाखो चाहत्यांची मनं, पाहा व्हिडीओ

KKR चा सामना जिंकल्यावर शाहरुख खानच्या एका कृतीने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. असं काय केलं शाहरुखने बघा व्हिडीओ (kkr, shahrukh khan) ...

शतक पूर्ण झालं, तरी नो सेलिब्रेशन! Rohit Sharma चा हा Video सर्वांना करतोय इमोशनल - Marathi News | Rohit Sharma's Act After Scoring Century In Losing Cause Shows His True Class, Watch Emotional Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतक पूर्ण झालं, तरी नो सेलिब्रेशन! Rohit Sharma चा हा Video सर्वांना करतोय इमोशनल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल जल्लोष होता, निराशा होती अन् क्रिकेट हा खेळ जिंकल्याचा आनंदही होता... ...

MI vs CSK : धोनीचा हॅट्रिक Six! स्टेडियममध्ये बॉलिवूड अभिनेत्री जोरात ओरडली, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | ipl 2024 mi vs csk neha dhupia reaction after ms dhoni six hatric at wankhede stadium watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MI vs CSK : धोनीचा हॅट्रिक Six! स्टेडियममध्ये बॉलिवूड अभिनेत्री जोरात ओरडली, व्हिडिओ एकदा पाहाच

IPL 2024: धोनीने Six मारताच बॉलिवूड अभिनेत्री स्टेडियममध्येच ओरडली, व्हिडिओ होतोय व्हायरल ...

Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked - Marathi News | IPL 2024 viral video Shreyas Iyer Phil Salt verbal fight on ground Fans shocked seeing mess in KKR vs LSG match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked

Shreyas Iyer Phil Salt Video: चौदाव्या षटकात घडला होता गोंधळाचा विचित्र प्रकार ...