इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात खेळणार नाही आणि त्याच्याजागी सुमित कुमार याला संधी दिली गेली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी निराशाजनक झालेली दिसतेय... त्यांनी ७ पैकी केवळ १ विजय मिळवला आहे आणि प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित सात सामने जिंकावे लागतील. पुढच्या आयपीएलपूर्वी RCB टीम व्यवस्थापक संघात बदल करतील अशी अपे ...